टॅग
इंडसइंड बँकेच्या संचालक मंडळाने चौकशीनंतर माजी व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत काथपालिया यांची नोकरी तात्काळ प्रभावाने संपुष्टात आणली असून २४ मार्च २०२०पासून मागील तारखेने मॅलस आणि क्लॉबॅक तरतुदी लागू केल्या आहेत. समभाग सोमवारी २.२६ टक्क्यांनी घसरला.