टॅग
सहा जिल्ह्यांतील पथदर्शी ‘फिरते पथक’ योजनेच्या धर्तीवर २२ जिल्ह्यांतील ३१ महानगरपालिकांमध्ये प्रस्ताव मागवण्याचे निर्देश महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी मंत्रालयातील बैठकीत दिले.