#balasaheb-thackeray
बाळासाहेबांच्या छायाचित्रावरून वाद; शायना यांची माफी, राऊत म्हणतात 'माफी पुरेशी नाही'
सोनिया गांधी यांच्या पुस्तकाविरोधातील निदर्शनात बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र फाडल्याचा आरोप शिवसेनेच्या शायना एनसी यांच्यावर झाला आहे. त्यांनी माफी मागितली असून शिवसेना (ठाकरे) कार्यकर्त्यांनी निदर्शने केली; अनेकांना ताब्यात घेण्यात आले.
बाळासाहेबांची भिवंडीतील दगडी शाळा जीर्ण, नूतनीकरणाची वाट
भिवंडीतील ज्या दगडी शाळेत बाळासाहेब ठाकरे यांनी प्राथमिक शिक्षण घेतले, ती इमारत जीर्ण झाली आहे. नगरसेविका रोमा नीलेश आळशी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दोन ते तीन कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे.