टॅग
सिद्धार्थ मल्होत्रा आणि तमन्ना भाटिया यांचा 'द व्हान: फोर्स ऑफ द फॉरेस्ट' शुक्रवारपासून प्राइम व्हिडीओवर उपलब्ध झाला आहे. चित्रपटाने चित्रपटगृहांत जगभरात 90 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली होती. दीपक कुमार मिश्रा दिग्दर्शित या चित्रपटाचा दुसरा भागही जाहीर झाला आहे.