टॅग
बद्रीनाथहून देहरादूनकडे येणारं ट्रान्स भारत एव्हिएशनचं हेलिकॉप्टर शुक्रवारी दुपारी जोशीमठजवळ कोसळलं. त्यात पायलट कॅप्टन हिमांशू आणि पाच प्रवासी असे सहा जण होते. खराब हवामानामुळे बचावपथकांना घटनास्थळ गाठण्यास अडचण येत आहे.