टॅग
बाबा सिद्धिकी खूनप्रकरणात गुंड अनमोल बिश्नोईचा ताबा न मिळाल्याचे कारण मुंबई पोलिसांनी कायदेशीर अडचणी सांगितल्या. विशेष मोक्का न्यायालयाने तपास अधिकारी सुभाष धुधगावकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून बुधवारी युक्तिवाद होणार आहे.