टॅग
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील फरारी आरोपी झीशान अख्तरच्या नावाने सैफ अली खानला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचे वृत्त आहे. ती धमकी खरोखर त्यानेच दिली की अन्य कोणी त्याचे नाव वापरले, याची मुंबई पोलीस पडताळणी करत आहेत.