टॅग
मुंबईसह देशातील महानगरांमध्ये मल्टिप्लेक्सच्या विशेष शोची तिकिटे हजारो रुपयांपर्यंत पोहोचली आहेत. रामायणाच्या काही आयमॅक्स शोसाठी मुंबईत ३,००० रुपयांपेक्षा जास्त दर आकारले जात आहेत. आगामी अॅव्हेंजर्स: डूम्सडेच्या ४डीएक्स थ्रीडी शोसाठी ४,००० ते ४,२०० रुपयांपर्यंत दर नोंदवले गेले.