टॅग
महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स या मराठी चित्रपटाच्या नावाला आक्षेप घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाली आहे. नाव बदललेपर्यंत प्रदर्शनास स्थगिती देण्याची मागणी यात आहे. न्यायालयाने प्रतिवादींना चार आठवड्यांत उत्तर द्यायला सांगितले आहे.