टॅग
महालक्ष्मी रेसकोर्सवर आज दुपारी 3 ते रात्री 10 या वेळेत दिलजीत दोसांझचा शो होणार आहे. धमकीच्या ईमेलनंतर पोलिसांनी सुरक्षा वाढवली असून तीनऐवजी पाच गेटवर तपासणी होईल. परिसरात 500 ते 700 मीटरपर्यंत कार-मुक्त झोन लागू आहे.