टॅग
नाना पेठमध्ये फटाक्यामुळे रिक्षाचे चाक खराब झाल्याच्या वादातून रिक्षाचालकाला मारहाण व त्यांच्या 21 वर्षीय मुलीच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार झाल्यानंतर समर्थ पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे. दोन आरोपी ताब्यात असून मुख्य आरोपी फरार आहे.