टॅग
दिवाळीच्या गर्दीच्या हंगामासाठी प्रस्तावित १५ टक्के हंगामी भाडेवाढ परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी फेटाळली. दुष्काळ आणि महागाईच्या काळात सामान्य प्रवाशांवर अतिरिक्त भार टाकणे योग्य नसल्याची भूमिका त्यांनी मांडली.