टॅग
मेघालयात युनायटेड डेमोक्रॅटिक पक्षाच्या उरलेल्या चारपैकी तीन आमदार मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांच्या एनपीपीमध्ये जाणार आहेत. त्यामुळे 60 सदस्यीय विधानसभेत एनपीपीचे बळ 33 वरून 36 होणार आहे.