टॅग
ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचे व्हॉट्सॲप खाते मंगळवारी संध्याकाळी हॅक झाले आणि त्यांच्या स्टेटसवर १२ ते २० आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसारित झाले. सायबर पोलिसांनी खाते ताब्यात घेतले असून ते पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.