टॅग
विमान अपघाताच्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करणाऱ्या राष्ट्रवादी (शरदचंद्र) आमदार रोहित पवार यांना भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं. हे आरोप निराधार असल्याचं ते म्हणाले.