टॅग
बंगळुरूतील फ्रीडम पार्कभोवती हजारो आशा कार्यकर्त्यांनी मानवी साखळी केली. चोवीस तास सुरू असलेल्या आंदोलनाचा हा सातवा दिवस. मागणी दरमहा 15,000 रुपये मानधनाची. जपानमधून परतणारे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार बुधवारी त्यांच्याशी बोलणार.