टॅग
११ नोव्हेंबरला कुर्ला पश्चिमेत गोळीबारात ठार झालेल्या पालिका सफाई कर्मचाऱ्याच्या हत्येतील सूत्रधाराला विनोबा भावे नगर पोलिसांनी अटक केली आहे. ४६ वर्षीय आरोपी हा या प्रकरणातील सहावा अटक केलेला आरोपी असून पोलीस मकोका लावण्याच्या तयारीत आहेत.