टॅग
नवी मुंबईत आयुर्वेदिक उत्पादने विकण्याच्या नावाखाली पोंझी योजना चालवणाऱ्या चौघांना अटक झाली आहे. ५,००० रुपयांच्या सदस्यत्वावर दरमहा ६ लाखांपर्यंत कमाईचे आमिष दाखवले जात होते. एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.