टॅग
दिल्ली पोलिसांनी ११ सायबर टोळ्यांशी संबंधित २२ जणांना अटक केली आहे. या टोळ्यांनी ॲंड्रॉइड ॲप फाइलींद्वारे २२ हजारांहून अधिक नागरिकांना २० कोटी रुपयांहून अधिक रकमेचा कथितपणे गंडा घातला. पाच दिवसांची कारवाई झारखंड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये झाली.