टॅग
दिल्ली पोलिसांच्या पश्चिम विभागाने झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशमधून 22 जणांना अटक केली आहे. 22,000 हून अधिक लोकांच्या फोनमध्ये घातक एपीके फाइल टाकून 20 कोटी रुपयांहून अधिक लुबाडल्याचा आरोप आहे. मुख्य सूत्रधार 20 वर्षांखालील होते, असे पोलीस सांगतात.