टॅग
अंदमान-निकोबार राज्य सहकारी बँकेतील कथित ५०० कोटींच्या घोटाळ्यात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) माजी खासदार कुलदीप राय शर्मा आणि अन्य १३ जणांविरुद्ध पोर्ट ब्लेअरच्या विशेष न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. यासह या प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या ५२ झाली आहे.