टॅग
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अनंतनागचे विद्यमान आमदार पीरजादा मोहम्मद सईद यांचे गुरुवारी रात्री उशिरा जम्मू येथील निवासस्थानी आजारानंतर निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते.