टॅग
अमूल आणि मदर डेअरीने गुरुवार 12 नोव्हेंबरपासून पॅक दुधाचे दर 2 ते 4 रुपयांनी वाढवले. सुमारे सहा महिन्यांतील ही दुसरी वाढ आहे. चारा, कॅटल फीड, पॅकेजिंग आणि इंधनाचा खर्च वाढल्याचे कारण देण्यात आले.