टॅग
सोलापूर जिल्हा प्रशासनाने पंढरपूर तालुक्यातील आंबे गावातील विहीर कोसळून चार कामगारांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली असून तिला आठ दिवसांत अहवाल द्यायचा आहे. दगडांच्या नमुन्यांची आणि स्फोटकांसाठी वापरलेल्या रसायनांची तपासणी होणार असून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर झाली आहे.