टॅग
नागपूरच्या नंदनवन भागात मारहाणीनंतर 35 वर्षीय प्रियंका महेश सावरकर यांचे उपचारादरम्यान निधन झाले. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून 30 वर्षीय अक्षय शालिकराम करोटे याचा शोध सुरू केला आहे. त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न आणि घरफोडीचे गुन्हे आधीच दाखल आहेत.