टॅग
क्राइस्टचर्चमधील दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडने पहिल्या दिवसअखेर 5 बाद 246 धावा केल्या. गुरनूर ब्रारचे पदार्पण, अकाश दीपचे 2 बळी; टॉम ब्लंडेल 53 आणि ग्लेन फिलिप्स 36 धावांवर नाबाद.