टॅग
नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसवर सोमवारी रात्री अजनी स्टेशनच्या पुढे मनीष नगरजवळ दगडफेक झाली. एसी डब्यातील खिडकीची बाहेरील काच फुटली, मात्र कोणतीही जखम झाली नाही. आरोपी अद्याप फरार आहे.