टॅग
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हीएसआर व्हेंचर्सच्या मालकांना संरक्षण देत असल्याच्या रोहित पवारांच्या आरोपाला राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी पाठिंबा दिला नाही. अपघात केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाच्या कक्षेत येतो आणि अहवालाची वाट पाहत आहोत, असे त्या म्हणाल्या.