टॅग
लखनौमध्ये एआयएमआयएमचे असदुद्दीन ओवेसी आणि आझाद समाज पक्षाचे चंद्रशेखर आझाद यांनी सामाजिक परिवर्तन मोर्चा जाहीर केला. 2027 च्या निवडणुकीसाठी आझाद मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार. सर्व 403 जागा लढवण्याचा दावा.