टॅग
पाकिस्तानची पहिली नेटफ्लिक्स मालिका 'जो बच्चे हैं संग समेट लो' भारतात प्रदर्शित होऊ नये, अशी मागणी अखिल भारतीय चित्रपट कामगार संघटनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेटफ्लिक्स इंडियाला पत्र लिहून केली आहे. मालिकेचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला.