टॅग
देशातील फोन उत्पादक कंपनी एआय+ ने दरवाढ 15 ऐवजी 11 नोव्हेंबरपासून लागू करण्याचा निर्णय जाहीर केला. पल्स 2 चा 4+64 जीबी मॉडेल ₹8,999 वरून ₹10,999 होणार. मेमरी व इतर भागांच्या वाढत्या खर्चाला कंपनीने कारण दिलं.