टॅग
१२ व्या राष्ट्रीय इन्स्पायर-मानक स्पर्धेत महाराष्ट्रातील सात विद्यार्थ्यांनी ‘सुपर ६०’ गटात स्थान मिळवले. अहिल्यानगरच्या श्रद्धा लोंढे हिने राष्ट्रीय सुवर्णपदक जिंकले असून शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.