टॅग
पंजाब पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने डोनी बल-प्रभ दासूवाल टोळीचा सरगना गुरविंदर उर्फ अफरीदी याला इथिओपियाहून भारतात आणले. 10 महिन्यांच्या आंतरराष्ट्रीय शोधानंतर ही कारवाई झाली.