टॅग
चार वर्षांनंतर परत जाणाऱ्या 75 टक्के अग्निवीरांना आणखी दोन वर्षे सेवा मिळणार असल्याची तरतूद केंद्रीय मंत्रिमंडळाने केली आहे. दलप्रमुख जनरल एन. एस. राजा सुब्रमण्यम यांनी बुधवारी नवी दिल्लीत ही माहिती दिली. निवडीचे निकष, जागा आणि तिन्ही दलांच्या अटी मात्र जाहीर करण्यात आलेल्या नाहीत.