टॅग
जेडीयूने 24 नेत्यांना संघटनात्मक जबाबदाऱ्या दिल्या. मुख्यालय, ईशान्येतील राज्ये आणि जम्मू-काश्मीरचा प्रभार अफाक अहमद खान यांच्याकडे; महाराष्ट्राची जबाबदारी श्याम राजक तर झारखंडची रामसेवक सिंह यांच्याकडे. दिल्ली व मध्य प्रदेशचे प्रदेशाध्यक्षही बदलले.