टॅग
फ्रान्समध्ये हिंसक आंदोलन व संघर्ष सुरू असल्याने पॅरिसमधील भारतीय दूतावासाने भारतीय नागरिकांना सतर्क राहण्याचे व गर्दी टाळण्याचे आवाहन केले. काही भागांत संचारबंदी लागू.