टॅग
फेडने व्याजदर स्थिर ठेवल्यानंतर गुरुवारी मुंबई शेअर बाजारात तेजी आली. सेन्सेक्स 905 अंकांनी वधारून 74,151 वर बंद झाला, तर निफ्टी 22,936 वर गेला. बीएसईवरील कंपन्यांचे बाजारमूल्य 4.72 लाख कोटी रुपयांनी वाढले.