टॅग
पूर्व विश्वास नगर येथे फाटलेली १० रुपयांची नोट घेण्यास नकार दिल्यानंतर मारहाण झालेल्या २४ वर्षीय डिलिव्हरी कर्मचाऱ्याचा २० ऑक्टोबरला मृत्यू झाला. दोघांना अटक करण्यात आली असून गुन्ह्यात आत्महत्येस प्रोत्साहनाचे कलम जोडले आहे.