मुख्य मजकुराकडे जा
मुख्यमंत्रीमुख्यमंत्री

टॅग

#aamir-khan

मनोरंजनमहाराष्ट्र

22 वर्षांचा इंजिनिअर, सुरतमधून आलेली शस्त्रे आणि महिनाभराची रेकी; टायगर श्रॉफ प्रकरणाचा विस्तार

18 ऑक्टोबरला टायगर श्रॉफ यांच्या गाडीवर झालेल्या गोळीबारातील 11 वा आरोपी म्हणून मुंबई पोलिसांनी इंदोरच्या 22 वर्षांच्या प्रांजल ठकराल याला ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने सोमवारी दोन महिलांसह चार आरोपींची पोलीस कोठडी 28 ऑक्टोबरपर्यंत वाढवली. सुरुवातीला आमिर खान, तर त्याआधी सलमान खान यांना लक्ष्य करण्याची योजना होती, असे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे.

· २ आठवड्यांपूर्वी
Chief Minister Devendra Fadnavis chairing high-level drought-free Maharashtra and water conservation review meetingब्रेकिंग न्यूज
महाराष्ट्रमहाराष्ट्र

“माझ्या महाराष्ट्राच्या डोळ्यांतील दुष्काळाचे पाणी पुसायचेच!”: राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार

वर्षानुवर्षे कोरड्या पडणाऱ्या जमिनी, पाण्यासाठी मैलोन्मैल भटकणाऱ्या मायमाऊल्या आणि आकाशाकडे डोळे लावून बसलेला बळीराजा... महाराष्ट्राच्या नशिबी आलेला हा दुष्काळाचा शाप आता कायमचा पुसून काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा कंबर कसली आहे.

· ४ आठवड्यांपूर्वी