टॅग
अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्या मुख्य भूमिका असलेला 'आदि अनंत' चित्रपट गुरुवार, १२ नोव्हेंबरपासून महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे. महेश लिमये दिग्दर्शित हा चित्रपट आजोबा आणि नातवाच्या नात्यावर आधारित आहे. सखी गोखले, वैदेही परशुरामी आणि योगेश शिरसाट यांच्याही भूमिका आहेत.