मुख्य मजकुराकडे जा
मुख्यमंत्रीमुख्यमंत्री

टॅग

#712-extract

सरकारमहाराष्ट्र

सपाट मालमत्तेलाही आता स्वतंत्र दस्तऐवज; 7 कोटी सदनमालकांसाठी 'उभ्या मालमत्ता पत्रका'चे मसुदे नियम जाहीर

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी उभ्या मालमत्ता पत्रकांचे मसुदे नियम जाहीर केले. सुमारे 7 कोटी सदनमालकांना स्वतंत्र कायदेशीर नोंद मिळणार आहे. 30 दिवसांत हरकती व सूचना मागवल्या आहेत.

· ३ तासांपूर्वी
सरकारमहाराष्ट्र

सिंहगड संस्थेच्या 33 मालमत्ता लिलावाकडे; पुणे महापालिकेकडे 539.65 कोटींची थकबाकी

पुणे महापालिकेने सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या 33 मालमत्तांच्या लिलावाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. या मालमत्तांवर 539.65 कोटी रुपयांची मालमत्ता कर थकबाकी आहे. पुणे शहर व हवेली तालुक्याच्या तहसीलदारांना 7/12 उताऱ्यांवर थकबाकी नोंदवण्याची विनंती केली आहे.

· ३ तासांपूर्वी