टॅग
सुप्रिया पिळगावकर यांच्या ‘तू आहेस ना’ या चित्रपटाचा जागतिक प्रीमियर ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील गाला प्रीमियर विभागात २६ नोव्हेंबरला होणार आहे. या विभागात प्रवेश मिळालेला हा एकमेव मराठी चित्रपट आहे. दीपक गावडे यांनी लिहिलेल्या व दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात सिद्धार्थ बोडकेही आहेत.