टॅग
माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी २०२८ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारली आहे. वय हे कारण त्यांनी दिले. राजकारणात मात्र सक्रिय राहणार असल्याचे स्पष्ट केले. सोनिया गांधींच्या पुस्तक प्रकाशनातील बैठकीबाबतची चर्चाही त्यांनी फेटाळली.