टॅग
रजनीकांत यांच्या 'जेलर २' चित्रपटाच्या पहिल्या दिवशी रु. १०० कोटींची कमाई होईल, असा विश्लेषकांचा अंदाज आहे. पहिल्या भागाने जगभरात रु. ६०० कोटींहून अधिक कमाई केली होती.