टॅग
आशियाई पॅरा गेम्स २०२६ मध्ये भारताच्या खेळाडूंनी मंगळवारी ५ सुवर्ण, ४ रौप्य व ५ कांस्य अशी १४ पदके जिंकली. निशाद कुमारने उंच उडीत सुवर्णासह स्पर्धा विक्रम केला; दीप्ती जीवनजीने ४०० मीटरमध्ये स्पर्धा विक्रमासह सुवर्ण राखले. भारताची एकूण पदकसंख्या ३५ वर.