Skip to content
MukhyamantriMukhyamantri
BREAKING
• Sanjay Raut Offers Public Apology Before the Supreme Court• महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!• मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; १७, १८ आणि २४, २५ ऑक्टोबरला मतदान केंद्रांवर विशेष शिबिरे• डिजिटल गव्हर्नन्स प्लॅटफॉर्म त्वरित सुरू करावा: ३१ डिसेंबरपर्यंत प्रलंबित काम पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश• चेक कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी: मंत्री जयकुमार रावल यांचे चेक उद्योगांना आवाहन• CJP चा 'Vote Chori' ड्रामा एक्सपोज्ड! भारताला बदनाम करण्याचा राजकीय कट; ॲड. राज सराफ यांचा घणाघात• पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा, टँकर हा शेवटचा पर्याय ठेवा: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश• जावळीसह उर्वरित ५ तालुके अखेर दुष्काळग्रस्त जाहीर; ना. शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्याला यश
BreakingMaharashtra9 hours ago

Sanjay Raut Offers Public Apology Before the Supreme Court

A petition was filed in the Supreme Court by 13 opposition leaders, including Rahul Gandhi and Sanjay Raut, alleging manipulation in the Special Intensive Revision (SIR) of voter lists.

Read the story
Featured

Top stories

View all →
Topic

Marathi News

View all →
CM Devendra FadnvisBREAKING
Marathi NewsMaharashtra

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी खात्यात ₹५,००० ची थेट मदत; ४० नवे तालुके दुष्काळी जाहीर, कर्जवसुली तात्काळ थांबवण्याचे मुख्यमंत्र्यांचे सक्त निर्देश

· 2 days ago
पालघरमधील सूर्या प्रकल्पासाठी विस्थापित झालेल्या हनुमाननगर व चंद्रनगरच्या नागरिकांचा ५० वर्षांचा संघर्ष संपला.BREAKING
MaharashtraMaharashtra

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशील पुढाकाराने सूर्या प्रकल्पग्रस्तांचा ५० वर्षांचा संघर्ष संपला; तीन महिन्यांत मिळणार हक्काचा सातबारा

पालघरमधील सूर्या प्रकल्पासाठी विस्थापित झालेल्या हनुमाननगर व चंद्रनगरच्या नागरिकांचा ५० वर्षांचा संघर्ष संपला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशील पुढाकारातून जमिनीच्या मालकी हक्काचा ऐतिहासिक शासन निर्णय सुपूर्द.

· 6 days ago
पंढरपूर वारी - इन द फूटस्टेप्स ऑफ द सेंट्स माहितीपटाचे पोस्टरBREAKING
MaharashtraMaharashtra

‘माझ्या विठुरायाचा आणि वारकऱ्यांच्या भक्तीचा डंका आता सातासमुद्रापार!’: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने साकारलेल्या ‘पंढरपूर वारी’ माहितीपटाला जागतिक व्यासपीठावर सर्वोच्च बहुमान

पायांत पडलेले फोड विसरून टाळ-मृदंगाच्या तालावर तल्लीन होणारी लाखो पावले, ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या नामघोषाने दुमदुमणाऱ्या वाटा आणि जात-पात-धर्माच्या पलीकडे जाऊन केवळ प्रेमाचे अधिष्ठान जपणारा वारकरी संप्रदाय... महाराष्ट्राचा हा शतकानुशतके वाहणारा भक्तीचा अलौकिक प्रवाह आता थेट जगाच्या नकाशावर मानाने झळकला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत संवेदनशील, दूरदर्शी आणि आग्रही पुढाकारातून साकारलेल्या ‘पंढरपूर वारी – इन द फूटस्टेप्स ऑफ द सेंट्स’ (Pandharpur Wari – In the Footsteps of the Saints) या इंग्रजी माहितीपटाने प्रतिष्ठेच्या ‘एशियन अकॅडमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्स २०२६’ (Asian Academy Creative Awards 2026) मध्ये भारताचा ‘सर्वोत्कृष्ट ब्रँडेड कार्यक्रम’ (National Winner) म्हणून ऐतिहासिक बहुमान पटकावला आहे.

· 6 days ago
Topic

Elections

View all →
Topic

National

View all →
BREAKING
NationalDelhi

दिल्लीतील जंतर-मंतरवर आता आंदोलनांना बंदी; दिल्ली पोलिसांकडून ३ नवी ठिकाणे निश्चित!

· 4 days ago
Akie Abe, wife of former Japanese PM Shinzo Abe, meets Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis in MumbaiBREAKING
NationalMaharashtra

भारत आणि जपानमधील ऋणानुबंधांना उजाळा: दिवंगत शिंजो आबे यांच्या पत्नी आकी आबे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट

जपानचे दिवंगत माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या पत्नी आकी आबे यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. भारत-जपानमधील सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि आत्मीय संबंधांवर झालेल्या या भावनिक भेटीचा सविस्तर वृत्तांत.

· 6 days ago
mpsc_pune_cmBREAKING
NationalMaharashtra

MPSC विद्यार्थ्यांच्या प्रमुख १२ मागण्या आणि मा. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर झालेली परिपूर्ती

महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) च्या परीक्षांमधील कथित गैरप्रकार, गुणांमधील तफावत, निवड प्रक्रियेतील अनियमितता तसेच पेपरफुटी प्रकरण या मुद्द्यांवर आंदोलन करत प्रमुख १२ मागण्या मांडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थी व परीक्षार्थी प्रतिनिधींशी संवाद साधून त्यांच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेतली आहे.

· 2 weeks ago
Topic

Mumbai

View all →
Fishermen Cooperative review meeting at MantralayaBREAKING
MaharashtraMaharashtra

मच्छिमार कुटुंबांच्या हितासाठी संस्थांचे कामकाज सक्षम करा: मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

नाशिक जिल्हा मच्छिमार व कृषी सहकारी संघ मर्यादित, नाशिक यांच्यावरील अंतरिम अवसायनास तात्काळ स्थगिती देऊन जिल्ह्यातील सुमारे दोन हजार मच्छिमार कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत.

· 1 week ago
Minister Ashok Uike PESA recruitment meeting Mantralaya
MaharashtraMaharashtra

पेसा क्षेत्रातील पदभरती प्रक्रिया पारदर्शक व कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा: आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांचे निर्देश

राज्यातील पेसा (PESA) क्षेत्रातील १३ जिल्ह्यांमधील रिक्त पदे विशेष मोहिमेद्वारे भरण्यासाठी तात्काळ आवश्यक पावले उचलावीत. पात्र अनुसूचित जमातीच्या (ST) उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही पदभरती प्रक्रिया नियमानुसार, पूर्णतः पारदर्शक आणि निश्चित वेळेत पूर्ण करावी, असे स्पष्ट निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिले आहेत.

· 1 week ago
'पार्टिसिपेट मुंबई' उपक्रमातून जनसहभागाला नवी दिशा मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसBREAKING
MaharashtraMaharashtra

'पार्टिसिपेट मुंबई' उपक्रमातून जनसहभागाला नवी दिशा मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

'समग्र'च्या सहकार्याने महापालिकेच्या सेवा अधिक गतिमान होणार; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'पार्टिसिपेट मुंबई'चे उद्घाटन

· 1 week ago
Topic

Maharashtra

View all →
Topic

Agriculture

View all →
Pratap Sarnaik
AgricultureMaharashtra

दिवाळी २०२६: एसटी बसची १५% भाडेवाढ रद्द, प्रताप सरनाईक यांनी जनहिताला प्राधान्य दिले

· 1 day ago
https://mukhyamantri.com/news/satara-drought-hit-talukas-jawali-included-shivendrasinhraje-bhosaleBREAKING
AgricultureMaharashtra

जावळीसह उर्वरित ५ तालुके अखेर दुष्काळग्रस्त जाहीर; ना. शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्याला यश

जावळीसह सातारा जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश; ना. शिवेंद्रसिंहराजे भोसलेंच्या पाठपुराव्याला मोठे यश, सर्व ११ तालुक्यांना मिळणार शासकीय सवलती

· 2 days ago
ideal_agro_tourism_llp
AgricultureMaharashtra

कृषी पर्यटनातून कोकणची ओळख आणि फूड पार्कच्या माध्यमातून हक्काची बाजारपेठ; दापोलीत साकारतोय 'आयडियल ॲग्रो टुरिझम'चा बहुउद्देशीय प्रकल्प

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात टांगर धरणाजवळ 'आयडियल ॲग्रो टुरिझम'तर्फे भव्य कृषी पर्यटन संकुल आणि फूड पार्क उभारण्यात येत आहे. पर्यटन, प्रक्रिया आणि थेट बाजारपेठ मिळवून देणाऱ्या या नाविन्यपूर्ण प्रकल्पाचा सविस्तर वृत्तांत.

· 6 days ago