काही चूक काही बरोबर.
देशद्रोहाच्या मुद्द्यावर ती जे काही म्हणतीये ते थोडेफार चूक आहे. पण अनेक डाव्यांना 'इथच्याच' लोकांच्या हक्कासाठी लढतांना डांबून ठेवलेय त्यातून ही भावना येत असावी. भारत विरोधी घोषणा देण्याचा हक्क मिळावा म्हणून जर हा नियम नको असेल तर मात्र चूक.
ते असो.
पण या देशात अराजकता आली नाहीये असं कुणी म्हणत असेल ते नक्कीच चूक आहे. एकाद्या देशातील तरुणच जेंव्हा तिथच्या व्यवस्थेच्या विरोधात उभे राहतात आणि त्यांना तुम्हाला बळाचाच वापर करून शांत करावा लागत असेल किंवा तेच याचे सगळ्यात मोठे साधन आहे असं 'अनेकांना' वाटत असेल तर ती अराजकतेची नांदी असते.

---
not all right not all wrong. what she is talking about sedition charges may be because of many left who have been jailed for fighting for rights of people who belong to this land. But if she is asking that so that anybody can talk against this nation, that is unacceptable. But what is happening is nothing but start of bigger unrest across nation. If youth in a nation stands against the system and the system and the majority think power is the only way to deal with this, it is indeed, tiny, but a revolt.

No comments:
Post a Comment