अरे दिड शहाण्यांनो.... कुठल्याही गोष्टीच नीट अभ्यास करा आणि मग टिका करा. आदर्श मानता शिवाजी महाराजांना आणि मग आचरण असे का? काय माहित आहे तुम्हाला RSS बद्दल म्हणे संघ तरूणांचे डोके खराब करतो आहे. मुर्खांनो कधी सिक्कीम, अरूणचल प्रदेश, आसाम, बिहार, किंवा पुर्व भारतात बघा मग कळेल संघाचे काम काय आहे ते. आज जो पूर्व भारत भारतात आहे तो केवळ संघामुळे. शेतकरा, दिन, दलित यांच्या गप्पा करता, पण संघाने तेथे आदिवासी दीन-दलित गरिब यांच्यासाठी शाळा,कॉलेज, आरोग्य सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत व देत आहेत. चीन भारत युध्दात आपल्य नेहरूंनी व तत्कालीन त्यांच्य गळ्यातील ताईत संरक्षण मंत्र्यानी पुर्व भारतात दुर्लक्ष केल्यामुळे तेथे चीनने भंयकर अत्याचार केला व लूट केली. युध्द समाप्ती नंतरही या नेत्यांनी या भागाकडे दुर्लक्ष केले. याचा राग म्हणून तेथील नागरिकांनी भारताशी संपर्क जवळजवळ तोडलाच होता. तेथील जनता हि लष्कराला सुध्दा आपला शत्रु समजून त्रास देवू लागली व भारता पासून वेगळे व्हायचे म्हणू लागली. तेव्हाही कॉग्रसी सरकार झोपी गेलेले होते. व या भागावर लक्ष देत नव्हते. अशा भीषण काळात संघाने तेथे सूरूवातीला त्रास, दगड धोंडे सहन करून तेथील भारतीयांना आपलेसे केले. वरील सुूविधा पूरविल्या. त्यांना देशा बद्दल पुन्हा सहानुभूती तयार केली. देशाचा दूसरा तूकडा पाडायचा पाकिस्तान व चीनचा डाव उधळला. तरीही तुमच्या सरकारला त्याचे काही देणे घेणे नव्हते. 1962 नंतर फक्त आताच श्री. नरेद्र मोदि यांनी या भागाला भरीव निधी दिला. एक वेगळा मंत्री दिला. त्यामुुळे त्या लोकांना देशा बद्दल आता कुठे प्रेम निर्माण होत आहे. हे फक्त एक काम मी संघाचे आपलया समोर ठेवले आहे. असे लक्षावधी कामे संघाने देश हिताची केलेली आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे याभागात कॉग्रसी सरकारने काही काम केले नाही, मात्र खिश्चन मिशनऱ्यांना याभागात लक्ष घालायला सांगून मदतीच्या नावाखाली सक्तीचे धर्म परिवर्तन केलेले आहे. खिश्चन धर्म स्विकारला त्यालाच सर्व सोयी या मिशनऱ्या देतात. खोटे वाटत असेल तर जावून बघा. मग गप्पा ठोका. तिसरा मुद्दा आसेतु हिमाचल हिंदू राष्ट्र हि संघाची घोषना आहे. हे बरोबर पण हिंदू कोण ? हा प्रश्न कधी संघाला विचारा म्हणजे कळेल. संघाची हिंदूची व्याख्या संघाची नसून स्वांतत्रवीर सावरकरांची आहे. या व्याख्ये बद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही थॉटस् ऑन पाकिस्तान या आपल्या पुूस्तकात सा.सावरकरांचे आभार मानले आहेत. ही व्याख्या म्हणजे 'वरती सिंधू नदि पासून ते खाली कन्याकुमारी पर्यंत राहणाऱ्या आणि ज्यांची मातृभूमी व पुण्यभूमी भारत आहे. अशा सर्व जाती धर्माच्या लोकांना हिंदू म्हणतात. हि हिंदूची खरी व्याख्या आहे. हिच व्याख्या पूढे भारत सरकारनेही स्वीकारली. असा भारत संघाला हवा आहे. फक्त हिंदूचा नाही. तेव्हा कूठे काही वाचायचे व आपले शहाणपण दाखवण्यासाठी कूणावर टिका करायची हे तत्व सोडा.
2 comments:
vadapav khanar ka?
अरे दिड शहाण्यांनो....
कुठल्याही गोष्टीच नीट अभ्यास करा आणि मग टिका करा. आदर्श मानता शिवाजी महाराजांना आणि मग आचरण असे का? काय माहित आहे तुम्हाला RSS बद्दल म्हणे संघ तरूणांचे डोके खराब करतो आहे.
मुर्खांनो कधी सिक्कीम, अरूणचल प्रदेश, आसाम, बिहार, किंवा पुर्व भारतात बघा मग कळेल संघाचे काम काय आहे ते. आज जो पूर्व भारत भारतात आहे तो केवळ संघामुळे.
शेतकरा, दिन, दलित यांच्या गप्पा करता, पण संघाने तेथे आदिवासी दीन-दलित गरिब यांच्यासाठी शाळा,कॉलेज, आरोग्य सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत व देत आहेत. चीन भारत युध्दात आपल्य नेहरूंनी व तत्कालीन त्यांच्य गळ्यातील ताईत संरक्षण मंत्र्यानी पुर्व भारतात दुर्लक्ष केल्यामुळे तेथे चीनने भंयकर अत्याचार केला व लूट केली. युध्द समाप्ती नंतरही या नेत्यांनी या भागाकडे दुर्लक्ष केले.
याचा राग म्हणून तेथील नागरिकांनी भारताशी संपर्क जवळजवळ तोडलाच होता. तेथील जनता हि लष्कराला सुध्दा आपला शत्रु समजून त्रास देवू लागली व भारता पासून वेगळे व्हायचे म्हणू लागली.
तेव्हाही कॉग्रसी सरकार झोपी गेलेले होते. व या भागावर लक्ष देत नव्हते.
अशा भीषण काळात संघाने तेथे सूरूवातीला त्रास, दगड धोंडे सहन करून तेथील भारतीयांना आपलेसे केले. वरील सुूविधा पूरविल्या. त्यांना देशा बद्दल पुन्हा सहानुभूती तयार केली.
देशाचा दूसरा तूकडा पाडायचा पाकिस्तान व चीनचा डाव उधळला. तरीही तुमच्या सरकारला त्याचे काही देणे घेणे नव्हते.
1962 नंतर फक्त आताच श्री. नरेद्र मोदि यांनी या भागाला भरीव निधी दिला. एक वेगळा मंत्री दिला. त्यामुुळे त्या लोकांना देशा बद्दल आता कुठे प्रेम निर्माण होत आहे.
हे फक्त एक काम मी संघाचे आपलया समोर ठेवले आहे. असे लक्षावधी कामे संघाने देश हिताची केलेली आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे याभागात कॉग्रसी सरकारने काही काम केले नाही, मात्र खिश्चन मिशनऱ्यांना याभागात लक्ष घालायला सांगून मदतीच्या नावाखाली सक्तीचे धर्म परिवर्तन केलेले आहे. खिश्चन धर्म स्विकारला त्यालाच सर्व सोयी या मिशनऱ्या देतात. खोटे वाटत असेल तर जावून बघा. मग गप्पा ठोका.
तिसरा मुद्दा आसेतु हिमाचल हिंदू राष्ट्र हि संघाची घोषना आहे. हे बरोबर पण हिंदू कोण ?
हा प्रश्न कधी संघाला विचारा म्हणजे कळेल. संघाची हिंदूची व्याख्या संघाची नसून स्वांतत्रवीर सावरकरांची आहे. या व्याख्ये बद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही थॉटस् ऑन पाकिस्तान या आपल्या पुूस्तकात सा.सावरकरांचे आभार मानले आहेत.
ही व्याख्या म्हणजे 'वरती सिंधू नदि पासून ते खाली कन्याकुमारी पर्यंत राहणाऱ्या आणि ज्यांची मातृभूमी व पुण्यभूमी भारत आहे. अशा सर्व जाती धर्माच्या लोकांना हिंदू म्हणतात. हि हिंदूची खरी व्याख्या आहे. हिच व्याख्या पूढे भारत सरकारनेही स्वीकारली.
असा भारत संघाला हवा आहे. फक्त हिंदूचा नाही.
तेव्हा कूठे काही वाचायचे व आपले शहाणपण दाखवण्यासाठी कूणावर टिका करायची हे तत्व सोडा.
Post a Comment