पानासरेंची हत्या हा या राष्ट्रावरील अतिरेकी हल्ला आहे. कारण व्यवस्थेला, बदलला विरोध केला जातोय म्हणूनच केली गेलेली ही हत्या आहे. अतिरेकी विचार जर राष्ट्राच्या भावी जड घडणीला 'असे' संपवणार असतील तर एकंदरच सर्वच चळवळीनां 'अशा' मार्गांचा पर्याय शोधावा लागेल असे वाटते. असे वाटणे ही चूकच पण कधी कधी अपरिहार्यता काय चूक आणि काय बरोबर याला न जुमानता वरचढ ठरते. हिंसक मार्गांचा उपयोग हा पुरोगामी चळवळीला शोभणारा नाही. पण, अतिशय चाणाक्ष असणाऱ्या विरोधकांना चपराक बसवन्या साठी कदाचित भविष्यात गरजेची असेल. खरे तर शासन व्यवस्थेचे ते काम. पण, निष्क्रिय किंवा जाणून बुजून निष्क्रिय झालेल्या व्यवस्थेला ते कदाचित आता शक्य नाही.
लाल सलाम.
लाल सलाम.
ज्यांना पानसरेंच्या काही स्मृती
जनतेचा राजा शिवाजी
ग्रेट भेट
No comments:
Post a Comment