Wednesday, August 27, 2014

शंकराचार्य आणि साई बाबा

शंकराचार्याचा निषेध. साई बाबांचा एकेरी उल्लेख करणारे हे कोण लागून गेलेत. साईच्या भक्तीचा उगम भक्तांच्या हृदयातून होतो. फक्त भगवे कपडे घरून त्यागी होता येत नाही, गुरुही नाही आणि देव तर मुळीच नाही. त्यासाठी खरोखर त्याग करावा लागतो, लोकांच्या दु:खाला ओ द्यावी लागते आणि त्यांच्या जखमावर फुंकर घालावी लागते. आणि हे जो कोणी करेल तो इथचा देव असेल. साई आजही लक्षावधी लोकांच्या भक्तीने अस्तित्वात आहेत आणि असतील. - साई बाबाचे जन्मस्थान पाथरी येथील एक रहिवाशी!


आणि 

हवे तर आपण साई बाबा बाहेर ठेवू. इथच्या लक्षावधी लोकांच्या 'श्रीमंतच' का असेना, मनात साई बाबा आहेत. त्यांची आणि त्यांच्या भक्तांची श्रीमंती या शंकराचार्याच्या डोळ्यात खुपतेय हे सांगायला शेमडे पोर ही पुरेसे. साई बाबा आणि त्यांचे चमत्कार बाजूला ठेवा. पण असंख्य जनसमुदाय शिर्डीत आणि पाथरीत नथमस्तक होतो, पैसा आणि बंदुका स्वतः पासून दूर करतो. तेच आम्हा वंदनीय. आणि शंकराचार्यांची साई बाबांशी तुलना करूच नका. साई बाबा जगाला माहित आहेत. इथे शंकराचार्याचा फोटो टाकला तर 'हे कोण' ? असे म्हणणारे १००० भेटतील आणि त्यांना आदर द्यायला वयसोडून इतर कोणताही मुद्धा नाही. वयामुळे आदर दिलाही असता पण …. . भले तर देऊ कासेची लंगोटी !! नाठाळाचे माथी हाणु काठी !! … म्हणून शंकराचार्य कोण ?

--
कॉमेंट्स :


  • Laxminarayan Thorat आज काल पेपर मधील बातम्या वाचून मला असा वाटत आहे कि हिंदू धर्माची मूळ व्याखा काय आहे?. प्रत्येक संत, बाबा, महाराज इ. लोक भगवे कपडे घालून, हिंदू धर्माची व्याखा आपल्या सोयीनुसार बदलत आहेत आणि जर फक्त भगवे कपडे घालून धर्माचे ज्ञान प्राप्त होत असेल तर सर्वानीच भगवे कपडे वापरण्यात काहीच चुकीचे नाही. सध्याच्या परिस्थितीनुसार अश्या संत, बाबा किंवा स्वयंघोषित देवांना पाठींबा देण्यासाठी आणि विरोध करण्यासाठीही पुष्कळ लोक आज आपल्या देशात आहेत.
  • प्रकाश बा. पिंपळे 'हिंदू' कोण ?  या शंकराचार्याचा गैरसमाज झाला. त्याने स्वतःला हिंदू समजले. तो इतर कोणत्या तरी इतर धर्माचा कोणी तरी असेल. 
    20 hours ago · Edited · Like · 1
  • Shweta Tyagi sir, please write in hindi or english...i want to read ur posts
    20 hours ago · Unlike · 1
  • Shivraj Kalshitte Mr Prakash to protect ur thoughts u r also doing same as per second sentence.
    If u take positively Sai Baba is a great human being rather than God. Sai baba would say same what currently he is saying.
    Please read again ur 10th standard marathi topic Mahapurushancha Parabhav by Janardan waghmaare
    19 hours ago · Unlike · 2
  • प्रकाश बा. पिंपळे  हरकत नाही शिवराज भाऊ. साई बाबांचा पराभव होऊ शकत नाही. कारण ते या शर्यतीतून कधीच बाहेर पडलेत. इतकेच हवे तर आपण साई बाबा बाहेर ठेवू. इथच्या लक्षावधी लोकांच्या 'श्रीमंतच' का असेना, मनात साई बाबा आहेत. त्यांची आणि त्यांच्या भक्तांची श्रीमंती या शंकराचार...See More
    18 hours ago · Edited · Like · 1
  • Shivraj Kalshitte My only request is let Sai Baba stay in Heart of all of us. Lets not make temples and make it commercial . Sai baba will be happy to stay in free food feeding place or with poor people rather than on golden throne . Problem of Indians is we makes god ...See More
    16 hours ago · Unlike · 2
  • प्रकाश बा. पिंपळे Ok. Then lets not have temples of Ram Krishna Hanuman 
  • Pradyumna Deshpande I agree! शंकराचार्य हे धर्मगुरूपद आहे आणि त्याचा योग्य मान राखणे हे त्यांचे कर्तव्य. साईबाबा खरे होते कि खोटे हे ठरविण्याचे त्यांचे काम नाही. आणि परवा स्टेजवर जे नाटक पाहायला मिळाले ते एक किळसवाणे प्रदर्शन आहे. आदी शंकराचार्यांचे कार्य कुठे आणि हे दिग्विजय सिंघाचे गुरु शंकराचार्य कुठे. कुठे तुलनाच नाही. हे शंकराचार्य कायमचे वादात असतात फार आधीपासून.
    15 hours ago · Unlike · 1
  • Shashikant Sakhare अरे बाबा कोन देव आहे अन कोन नाही हे ठरवनारे हे कोन ????
    प्रकाश सरानी सांगितल्यासारखे लोक देवता कुनाला मानतात हे महत्वाचे आहे...
    कुनी ठरविल्यानि देव होत नाही..
    ...See More
    See Translation
    13 hours ago · Unlike · 1
  • Ajay Raut The abrahamic religions such as Islam,christianity and Judaism are monotheistic religions with the respective holy texts and a code of conduct.One must follow and abide by these tenets of the religion.
    But hinduism is very complex and different than th
    ...See More
    12 hours ago · Unlike · 1
  • DrSandip Chavan Aaplyach dharmamartandani dharmyachya navavar khel mandla aahe.
    Aadya shakarachryachya ya mahan gadila hya lokani lajvun takle aahe.2-2 peethache pad he swatha javal thevtat v dusryala nyay dayla nighalet.
    Sant dyaneswar asot ki sant chokamela kiva tukaram yana tras denari hich jamat aahe.
    10 hours ago · Unlike · 2
  • Ajay Raut The fundamentalist organisations are raising concern about a new phenomenon called Love Jihad.While doing so ,they portray Muslims as `they` and hindus as `us`.
    They talk as if hindus are homogeneous society and a hindu can always marry another hindu.
    ...See More

-----


No comments:

Post a Comment